चारधाम यात्रा

१४ दिवस / १३ रात्री
- -
  • यमुनोत्री व केदारनाथ येथील घोड्याचा, डोलीचा व हॅलिकॉप्टर चा खर्च

१६ जून ते २९ जून

Itinerary

  • दिवस १

    कल्याण येथून सकाळी ८:०० वाजता हरिद्वार साठी प्रयाण

  • दिवस २

    हरिद्वार येथे आगमन

  • दिवस ३

    हरिद्वार ते ऋषिकेश सा. सीन व बारकोट प्रवास व रात्री बारकोट येथे मुक्काम.

  • दिवस ४

    यमुनोत्री दर्शन करून रात्री बारकोट येथे मुक्काम

  • दिवस ५

    बारकोट ते उत्तरकाशी प्रवास व रात्री उत्तरकाशी येथे मुक्काम

  • दिवस ६

    गंगोत्री दर्शन करून रात्री उत्तरकाशी येथे मुक्काम

  • दिवस ७

    उत्तरकाशी ते गुप्तकाशी प्रवास व रात्री मुक्काम

  • दिवस ८

    गुप्तकाशी ते केदारनाथ प्रवास व मुक्काम

  • दिवस ९

    गुप्तकाशी येथे मुक्काम

  • दिवस १०

    गुप्तकाशी ते बद्रीनाथ प्रवास व बद्रीनाथ येथे मुक्काम

  • दिवस ११

    बद्रीनाथ ते पिंपळकोठी प्रवास व पिंपळकोठी येथे मुक्काम

  • दिवस १२

    पिंपळकोठी ते हरिद्वार प्रवास (डेहराडून मार्गे ) व मुक्काम

  • दिवस १३

    हरिद्वार ते मुंबई प्रवास

  • दिवस १४

    मुंबई येथे आगमन